आरती संग्रह
_______________________________________
।। गणपती आरती ।।
सुखकर्ता दू:खहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळकेमाळ मुक्ता फळाची ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। जय देव जय देव ।। धृ ।।
रत्नखचित फारा तुज गौरी कुमारा । चंदनाची ऊटी कुंकुम केशर ।

हेरे जडीत मुकुट शोभतो बरा । रुणझूणती नुपुरे चरणी घागरिया ।।१।। जय देव जय देव
लंबोदर पितांबर फणिवर बंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ।।२।। जय देव जय देव
※ ※ ※ ※ ※
।। देवीची आरती ।।
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।।
नेति नेति शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त । अभाग्यासी कैसी न कळे ही मात ।।
पराही परतली तेथे कैचा हा हेत । जन्म मरणाचा पुरलासे अंत ।।२।।
दत्त येऊनिया उभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ।।
प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ।।३।।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ।।
मी तू पणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ।।४।।
※ ※ ※ ※ ※
।। विठोबाची आरती ।।
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। १ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा पावे जिवलगा ।। जय०।। धृ.।।
तुलसी माला गळा कर ठेवूनी कटी । कां सें पितांबर कस्तुरी लल्लाटी ।।
देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहती ।।२।। जय०
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाला । सुवर्णाची कमले वनमाला गला ।।
राणी रखुमाबाई राणीया सकला । ओवाळिती राजा विठोबा सावळा ।।३।। जय०
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती । चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती ।।
दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।। जय०
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती ।।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।
※ ※ ※ ※ ※
।। प्रार्थना ।।
घालीन लोटांगण वंदिन चरण । डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।।
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन । भावे ओवाळीन म्हणे नमा ।।१।।
त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देव देव ।।२।।
कायेन वाचा मन सेंद्रियैर्वा । बुद्धयात्मना वा प्रकृती स्वभावात ।।
करोमि यद्दत सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयामि ।।३।।
अच्युतं केशवं राम नारायणं । कृष्ण दामोदरं वासुदेवं हरी ।।
श्रीधरमं माधवं गोपिका वल्लाभं । जानकी नायकं रामचंद्र भजे ।।४।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

।। गणपती बाप्पा मोरया । मंगलं मूर्ती मोरया ।।
※ ※ ※ ※ ※
।। कपूर आरती ।।
कर्पूरगौरं करुणावतारम् । संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।।
सदा वसन्तं हृदयारविन्दे । भवं भवानि सहितं नमामि ।।
※ ※ ※ ※ ※
।। मंत्र पुष्पांजली ।।
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ।।१।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान्कामकामाय मह्यम् कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।।२।।
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं ।
राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंत पर्यायी स्यात सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात ।
पृथिव्यै समुद्र पर्यंताया: एकराळिति ।।३।।
तदप्येषः श्लोको ऽभिगीतो । मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति ।।४।।
।। इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि ।।

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी । अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्म मरणांते तेवारी । हारी पडलो आता संकट नीवारी ।।
जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी । सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ।। जयo ।।धृ ।।

त्रिभुवनी पाहत तुज ऐसे नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करिता पडिलो प्रवाही । ते तू भक्तालागी पावस लवलाही ।।१।। जयo

प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा । क्लेशांपासून सोडी तोडी भवपाशा ।
आंबे तुजवाचून कोण पुरवी आशा । नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा ।।२।। जयo
※ ※ ※ ※ ※
आंबे तुजवाचून कोण पुरवी आशा । नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा ।।२।। जयo
※ ※ ※ ※ ※
।। शंकराची आरती ।।
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा l विषे कंठी काळा त्रीनेत्री ज्वाळा ।।
लावण्य सुंदर मस्तकीं बाळा l तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा l आरती ओवाळु तुज कर्पुरगौरा ।। धॄ.।।
कर्पुरगौरा भोळा नयनीं विशाळा l अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ।।

विभुतीचें उधळण शिवकंठ नीळा l ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ।।१।। जयo
दैवीं दैत्यीं सागर-मंथन पै केलें l त्यामाजी अवचीत हालाहल उठीलें ।।
तें त्यां असुरपणें प्राशन केलें l नीळकंठ नाम प्रसिध्द झाले ।।२।। जयo

व्याघ्रांबर - फणिवरधर सुंदर मदनारी l पंचानन मनमोहन मुनीजन सुखकारी ।।
शतकोटीचें बीज वाचें उच्चारी l रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ।।३।। जयo
※ ※ ※ ※ ※
शतकोटीचें बीज वाचें उच्चारी l रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ।।३।। जयo
※ ※ ※ ※ ※
।। दत्त गुरूंची आरती ।।
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।।
नेति नेति शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त । अभाग्यासी कैसी न कळे ही मात ।।
पराही परतली तेथे कैचा हा हेत । जन्म मरणाचा पुरलासे अंत ।।२।।
दत्त येऊनिया उभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ।।
प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ।।३।।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ।।
मी तू पणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ।।४।।
※ ※ ※ ※ ※
।। विठोबाची आरती ।।
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। १ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा पावे जिवलगा ।। जय०।। धृ.।।
तुलसी माला गळा कर ठेवूनी कटी । कां सें पितांबर कस्तुरी लल्लाटी ।।
देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहती ।।२।। जय०
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाला । सुवर्णाची कमले वनमाला गला ।।
राणी रखुमाबाई राणीया सकला । ओवाळिती राजा विठोबा सावळा ।।३।। जय०
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती । चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती ।।
दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।। जय०
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती ।।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।
※ ※ ※ ※ ※
।। प्रार्थना ।।
घालीन लोटांगण वंदिन चरण । डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।।
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन । भावे ओवाळीन म्हणे नमा ।।१।।
त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देव देव ।।२।।
कायेन वाचा मन सेंद्रियैर्वा । बुद्धयात्मना वा प्रकृती स्वभावात ।।
करोमि यद्दत सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयामि ।।३।।
अच्युतं केशवं राम नारायणं । कृष्ण दामोदरं वासुदेवं हरी ।।
श्रीधरमं माधवं गोपिका वल्लाभं । जानकी नायकं रामचंद्र भजे ।।४।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।
।। गणपती बाप्पा मोरया । मंगलं मूर्ती मोरया ।।
※ ※ ※ ※ ※
।। कपूर आरती ।।
कर्पूरगौरं करुणावतारम् । संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।।
सदा वसन्तं हृदयारविन्दे । भवं भवानि सहितं नमामि ।।
※ ※ ※ ※ ※
।। मंत्र पुष्पांजली ।।
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ।।१।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान्कामकामाय मह्यम् कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।।२।।
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं ।
राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंत पर्यायी स्यात सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात ।
पृथिव्यै समुद्र पर्यंताया: एकराळिति ।।३।।
तदप्येषः श्लोको ऽभिगीतो । मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति ।।४।।
।। इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि ।।
※ ※ ※ ※ ※
No comments:
Post a Comment