।। गणपती आरती ।।
सुखकर्ता दू:खहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूरवी प्रेम कृपा जयाची ।।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळकेमाळ मुक्ता फळाची ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती । दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। जय देव जय देव ।। धृ ।।
रत्नखचित फारा तुज गौरी कुमारा । चंदनाची ऊटी कुंकुम केशर ।

हेरे जडीत मुकुट शोभतो बरा । रुणझूणती नुपुरे चरणी घागरिया ।।१।। जय देव जय देव
लंबोदर पितांबर फणिवर बंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ।।२।। जय देव जय देव
※ ※ ※ ※ ※

No comments:
Post a Comment